BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Eventin//Event Calendar//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
BEGIN:VEVENT
UID:4907a4652dd4943655caa45915b0c80c@punewomensclub.com
SUMMARY:The Joy Club
DESCRIPTION:🎶✨ पुणे वुमन्स क्लब – द 
 जॉय क्लब प्रस्तुत ✨🎶\n🎤 म्यु
 झिकल इव्हेंट & LIVE BAND 🎸\n🌸 THE JOY CLUB म
 ्हणजे काय? 🌸दैनंदिन धावपळ\, क
 ाम\, जबाबदाऱ्या आणि स्ट्रेसम
 धून थोडा वेळ फक्त स्वतःसाठी! 
 ❤️\nThe Joy Club म्हणजे मैत्रिणींसो
 बत भेटणं\, नवीन मैत्री जोडणं\, 
 गाणं\, नाचणं\, हसणं आणि मनापास
 ून JOY एन्जॉय करणं! 🥰\nया महिन्य
 ातील स्पेशल इव्हेंटमध्ये…🎵
  जुन्या गाण्यांच्या आठवणी🎶 
 नवीन गाण्यांची धमाल🎤 स्वतः 
 गाण्याची संधी🎸 LIVE BAND चा खास अन
 ुभव💃 नृत्य\, मस्ती आणि भरपूर 
 मजा!\n🌟 दैनंदिन आयुष्यापासून
  एक छोटासा JOY BREAK! 🌟\n📅 शनिवार\, 12 
 सप्टेंबर 2026⏰ सकाळी 10 वाजता📍 न
 ृत्य डान्स अकॅडमी\, पुणे\n🎟️ Reg
 istration – फक्त ₹199/-⚠️ LIMITED SEATS!\n📞 Registration
  साठी संपर्क:90111 26662\n❤️ मैत्रिण
 ींनो\, चला… गाऊया\, नाचूया\, हस
 ूया आणि मनापासून JOY करूया!\n✨ Pune
  Women’s Club – The Joy Club ✨Because you deserve a little JOY! 💕
LOCATION:Nrutya Dance Academy\, Near Passport Office
DTSTAMP:20260830T062255Z
DTSTART:20260912T140000Z
DTEND:20260912T160000Z
END:VEVENT
END:VCALENDAR
