The Joy Club

🎶✨ पुणे वुमन्स क्लब – द जॉय क्लब प्रस्तुत ✨🎶
🎤 म्युझिकल इव्हेंट & LIVE BAND 🎸
🌸 THE JOY CLUB म्हणजे काय? 🌸
दैनंदिन धावपळ, काम, जबाबदाऱ्या आणि स्ट्रेसमधून थोडा वेळ फक्त स्वतःसाठी! ❤️
The Joy Club म्हणजे मैत्रिणींसोबत भेटणं, नवीन मैत्री जोडणं, गाणं, नाचणं, हसणं आणि मनापासून JOY एन्जॉय करणं! 🥰
या महिन्यातील स्पेशल इव्हेंटमध्ये…
🎵 जुन्या गाण्यांच्या आठवणी
🎶 नवीन गाण्यांची धमाल
🎤 स्वतः गाण्याची संधी
🎸 LIVE BAND चा खास अनुभव
💃 नृत्य, मस्ती आणि भरपूर मजा!
🌟 दैनंदिन आयुष्यापासून एक छोटासा JOY BREAK! 🌟
📅 शनिवार, 12 सप्टेंबर 2026
⏰ सकाळी 10 वाजता
📍 नृत्य डान्स अकॅडमी, पुणे
🎟️ Registration – फक्त ₹199/-
⚠️ LIMITED SEATS!
📞 Registration साठी संपर्क:
90111 26662
❤️ मैत्रिणींनो, चला… गाऊया, नाचूया, हसूया आणि मनापासून JOY करूया!
✨ Pune Women’s Club – The Joy Club ✨
Because you deserve a little JOY! 💕